लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
भरमसाठ प्रश्नांची मोजकी उत्तरे असंच सोडवावं गणित आयुष्याचं
संयम बाळगावा कमालीचा साथीला कर्म ज्याचं त्याचं
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !