लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तुडवून स्वप्न पायदळी मी वास्तवाचा विस्तव हाती घेतला
इथेच ओळख झाली भुंग्यांची गळून पडता गुलकंद कवेतला
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !