लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आसवांना कुठे ठाऊक असतं गालांनाही त्रास होतो भिजण्याचा
प्रलोभन देतात मग ते ओठांना निवडतात पर्याय शांत निजण्याचा
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !