लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मोजक्या श्वासांवर सत्ता ज्याची मृत्यूही त्याला मुभा देतो
कर्मांचा निकष असतो अशावेळी आपण आळ उगा वेळेवर घेतो
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !