लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पानगळती तशी नवी नव्हती मात्र, यंदा बोचली काळजाला
धरेने दगाफटका केला मुळांशी की वसंताचाच काही अपराध झाला
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !