लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काळजालाही बरं नसतं हल्ली ताप भावनांचा येतो नी जातो
फुंकरीच्या पट्ट्या निरुपयोगी ठरल्या आता हृदयाच्या हकिमास बोलावून पहातो
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !