लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_काय झालं ठाऊक नाही, पण_ _अचानक तिच्या हालचालींना वेग आला_
_बट सारताना लाजली ती किंचितशी_ _तिथेच नजरेचा खळीशी अपघात झाला_
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !