लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ओलावल्या नजरांनी पाहणं तिचं नकळत काहीतरी सांगत होतं
हक्काचं माणूस दुरावू नये फक्त एवढंच मागत होतं
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !