Monday, July 15, 2019

चारोळी

खरंतर राहिलंच सांगायचं तुला
तो गजरा, मीच आणला होता

प्रयत्न छोटासा मनधरणीचा 
ज्यासाठी तू, विषय ताणला होता

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !