लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
खास होतो तिच्यासाठी एकेकाळी आज बदललंय तिचं प्राधान्य
जसं धावून बरेचदा मृगजळापाठी आपण गमावतो हातातलं असामान्य
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !