लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आसवांना फिकीर होती पापण्यांची म्हणूनच, वाहण्यावर आवर घातला
गालास वाटलं, मिटला प्रश्न एकदाचा मात्र, ओठांनाच ठाऊक वावर आतला
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !