लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
रमतो भूतकाळात आठवत कैकदा कुणी कुणी माझ्यासाठी काय केले
येतो भानावर, ऐकून ते शब्द मग पहा, ह्यालाही रिकाम्या हातीच नेले
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !