लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
निरोप देताना तिला शेवटचा ओठातून शब्द आलेच नाहीत
डोळे म्हणाले आम्ही झरत होतो ओठाला काय झालं त्यालाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !