लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मन सहसा ऐकत नाही कुणाचंच तरीही, अनेकदा त्याला सांगायचं
दुःखद प्रसंगावर मात करण्यासाठी काही घडलंच नाही असंच वागायचं
▶ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !