लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कोण, कसं भाळेल कुणावर कधी लागतो का थांगपत्ता?
राजांचे रंक झाले काही येथे गाजवताना सौंदर्यावर सत्ता
🌿 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !