लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_पाणी यावं आईच्या डोळ्यात_ _ह्याहून मोठं दुःख नाही_
_कारण विचारायचं नसतं अशावेळी_ _पाहावं आपलंच चुकलंय का काही_
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !