लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
टाळणं जर का हातात असतं माझ्या मी तिच्या, नजरेला टाळलं असतं
वेळीच कळालं असतं प्रेम खरंखुरं मन माझं हे, उगाच भाळलं नसतं
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !