लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
अडकलोय कोणत्या गर्तेत नेमका माझं मलाही काहीच कळत नाही
एक ओल आहे अजूनही जपलेली म्हणूनच माझं काळीज जळत नाही
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !