लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ओलावतील जेव्हा कडा पापण्यांच्या त्यांना हवं तेवढं वाहू दे
आरोप नको हुंदक्यांना दाबल्याचा ओघळण्याचा पुरावा तेवढा राहू दे
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !