लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बऱ्याचदा समजावलं मी मनाला आठवांना काहीसं टाळलं पाहिजे
गर्दीतही एकटं वाटतं जिथे, तिथून वेळीच स्वतःला गाळलं पाहिजे
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !