लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
चेहऱ्याचं कौतुक केलं साऱ्यांनी तिच्या डोळ्यांखालचे अश्रू मात्र दिसले नाहीत
एवढा भार असूनही स्मितहास्य ओठी जगण्याचं गणित न्यारं तिलाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !