Thursday, October 17, 2019

चारोळी

रंग बदलणारे एक्के क्षणोक्षणी
सांभाळूनच पत्त्यात लावतो मी

डाव जिंकत नाही कधीकधी पण
राणीला मात्र, कमालीचा भावतो मी

🤘🏻 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !