लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
झिरपले डोळे मनसोक्त अन बोल ऐकत राहिली ही गादी
एवढं होऊनही प्रश्न पापणीला का लागतेस तू दुःखाच्या नादी
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !