लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
प्रतिप्रश्न करता येत नाही नियतीला प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं
सुखांसाठी दुप्पट व्याजाची आकारणी फक्त दुःखास, काही तारण नसतं
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !