लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
संवाद कमी होतोय हळूहळू अबोल्याची आकस्मिक ठिणगी पडली
दोष माझाच आहे खरं तर मलाच नको ती सवय जडली
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !