Saturday, October 19, 2019

चारोळी

मद्यपीला एखाद्या विचारा कधी
का आणि कशी चढते ही नशा?

उत्तरेल तो, ये दरबारी नियतीच्या
मग बघ, कसा उडतो तुझा हशा

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !