लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
शब्दबद्ध करताना भावनांना माझ्या मात्रा जिव्हेची, चुकते कधीकधी
सर सुखाची आलेली असते अंगणी गृहप्रवेशास मात्र, मुकते कधीकधी
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !