लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
माझ्याजवळ येणं तुझं सखये दुनियेच्या नजरेत सलतंय कुठेतरी
दुरावा येऊ देत प्रेम वाढेल त्याने तूर्तास सलगी, टाळलेलीच बरी
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !