लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एकटक पाहता दिव्याकडे उमगलं वाच्यता न करता जळतात वाती
असंच काहीसं करावं म्हणतोय जेणेकरून टिकतील चिरंतर नाती
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !