लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नका बोलावू तिला शेवटाला ही तिचीच इच्छा होती मी निघून जावं
एका गोष्टीची काळजी आहे फक्त नाव माझं पुन्हा त्या ओठांवर न यावं
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !