Wednesday, October 30, 2019

चारोळी

शोकाकूल झाल्या भावना साऱ्या
जेव्हा आत्मीयतेची अंत्ययात्रा निघाली

वाटण्या मागितल्या कर्मानेही मग
प्रकरण चित्ताचं काढताना निकाली

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !