लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तारुण्यात सारेच वाहवत जातात हो वाती विझूनही, दिवे असतात जागे
नका ठेवू ठपका, जर दिसलंच कधी प्रेम दडलेलं त्या, सुरकुत्यांच्या मागे
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !