Saturday, October 19, 2019

चारोळी

एवढ्यात कुठे निघालात ताऱ्यांनो
अजून, चंद्राचं दर्शन झालेलं नाही

हस्ताक्षर ओळखतो चांगल्याप्रकारे
जरी पत्र नावानिशी आलेलं नाही

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !