लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
रात्रभर जागण्याची शिक्षा इथे दोष डोळ्यांचा असा काय होतो
नका खोलात शिरू उत्तराच्या सोडवेल कोडं ज्याचं त्याचं जो तो
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !