लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काय असतं नेमकं जीव लावणं तिला सहजासहजी नाही कळणार
आज गर्दी असूनही झाली सैरावैरा मग उद्या, एकांत किती छळणार
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !