Wednesday, October 23, 2019

चारोळी

जवळीक माझी तिच्याशी आता
धोका वाटू लागलाय काहींना

भय वाटतंय त्यांना अपयशाचं
कदाचित, असं तर नाही ना?

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !