लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
गेल्यावर किंमत कळते म्हणतात मी ही बघू का? एकदा जाऊन
तू सारलंस इतक्या प्रेमाने बाजूला काय करायचं इथे एकट्याने राहून
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !