लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आसवांनी डबडबतात डोळे पण आईचा पदर नाही पुसायला
आणखी वेगळं काय सांगू मित्रहो एवढं पुरे नाही? काळजात घुसायला
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !