लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
डोळे वाचायला शिकलो जेव्हा चित्र माझं, तिच्या डोळ्यात पाहिलं
रंगांची यादी केली तात्काळ पण कुंचल्यातून साकारणं तेवढं राहिलं
🙂 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !