लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काट्याकुट्यांची वाट जरी माझी पायांनाही भलतीच स्फूर्ती येते
एवढ्यात प्रवास थांबणार नाही पाहू तरी, वाट मज कुठवर नेते
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !