लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाट पाहत पाणावल्यात नजरा गावाबाहेरच्या कुण्या एका कट्ट्यावर
जमलं तर सांगून जा तूच सये कोणती वेळ लावू भेटीच्या सट्ट्यावर
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !