लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
त्रास देतात ज्या आठवणी आता त्यांना कायमचं पुसून टाकायचंय
अतिरिक्त भार दडपण घेऊन येतो आता जरा हलकं फुलकं जगायचंय
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !