लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
दूर असलीस जरी माझ्यापासून अंतर तसूभरही कमी होत नाही
ह्याला प्रेम समजावं का नेमकं? की आहेत, जुने ऋणानुबंध काही
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !