लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वेगळं करावं सागराला किनाऱ्यापासून प्रतिभा एवढी लाटेत, आलेली नाही
वेच तू शंख, शिंपले निर्धास्त होऊन पाहूया कुणाची आहे हरकत काही
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !