Wednesday, October 30, 2019

चारोळी

कालपर्यंत श्वास होतो मी ज्यांचा
आज त्यांचा कोणीच लागत नाही

आपलं समजून अपेक्षा ठेवलेली
अन्यथा मी ही काही मागत नाही

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !