Saturday, October 26, 2019

चारोळी

शोधात सावल्यांच्या होरपळले जे
अग्निदिव्य त्यांनी, सहज पार केलं

संयम आणि चिकाटी कामी आली
जिने त्यांना थेट, ध्येय्याजवळचं नेलं

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !