लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सरींवर सरी कोसळणाऱ्या अन झोकात चालणारा, गार वारा
आडोसा देण्या सयीला अशावेळी बाहुपाश माझे, एकमेव सहारा
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !