लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाटतंय लिहावी ओळ शेवटची मुक्काम इथे, फार काळ नाही
गैरसमज होता मी सुवर्णाक्षर आहे नका घेऊ लेखणीवर आळ काही
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !