Wednesday, October 2, 2019

चारोळी

का अपेक्षा करतो मी कोणाकडून
का मनाला पुन्हा पेचात टाकतो

कोणाला सोयरं सुतक आपलं अन
कोण येथे, आपली मर्जी राखतो

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !