लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
शैली माझी नेहमीचीच होती तरी कळेना, ती नेमकी का बरे लाजली
मध्यांतर होता बहुदा प्रेमाचा तो कहाणी उत्तरार्धात भलतीच गाजली
☺ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !